शिंदे गटाचे खासदार Rahul Shewale कडून Bharat Jodo Yatra वर टीका | Politics | Sakal
2022-11-17 116
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. राहुल गांधींची ही यात्रा महाराष्ट्रात थांबवावी, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.